निधनवार्ता : ४० वर्षीय युवकाची आत्महत्या..

1020

आज दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी वणीतील दामले फैल येथे एक ४० वर्षीय युवकाची फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे..

संतोषचा आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परीवार आहे. संतोषचा अशा अवकाळी जाण्याने सगळीकड़े हळहळ व्यक्त होत आहे.

■□■