

॥ वणी न.प. निवडणूक- २०२५ ॥
वणी “भाजप” चा ‘नगराध्यक्षʼ पदा सह सर्वचासर्व 30 अधिकृत उमेदवारांची यादी
वणी । दि.१७/११/२०२५ :

प्रदिर्घ चर्चेनंतर अखेर भाजपचा सर्वचासर्व 30 उमेदवार (1 नगराध्यक्ष + 29 नगरसेव) यांची यादी खाली दिल्या प्रमाणे आहे;

▪︎जनहितार्थ आवाहन ▪︎
Team www.WaniSamachar.com कडून सर्व “वणीकर मतदारांना” नम्र आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही प्रलोभनाला, भुल थापांना बळी न पडता,जो उमेदवार पुढील 5 वर्ष प्रामाणिकपणे तुमच्या समस्या सोडवेल, व तुमचा प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल अशाच उमेदवाराला मतदान करून निवडून द्या.

■□■









