

• जाहीर आवाहन •
वणी समाचार – प्रेसनोट,, जन्मदिन शुभेच्छा, निधनवार्ता, जाहिरात, ई. प्रकाशन सूचना
संपादक, वणी समाचार । ४ नोव्हेंबर २०२५
महोदय,
आपल्या विश्वासू वाचकांसाठी • वणी समाचार • नेहमी ताज्या, विश्वसनीय आणि वेळेवर बातम्या पोहोचवीण्याचा प्रयत्न करीत असतो.
आपली बातमी, प्रेस नोट, जाहिरात, सूचना, जन्मदिन शुभेच्छा, निधनवार्ता, इ. प्रकाशित करायची असल्यास किंवा पत्रकार परिषद संदर्भात माहिती खालीलप्रमाणे पाठवा :
📱 व्हॉट्सअॅप क्रमांक : 9021203010
📌 पाठवावयाची माहिती:
-
बातमी/प्रेस नोट (टेक्स्ट किंवा PDF)
-
छायाचित्रे (उच्च गुणवत्ता, कॅप्शनसह)
-
महत्वाची माहिती (तारीख, वेळ, ठिकाण, संपर्क)
-
जाहिरात (डिझाइन किंवा टेक्स्ट + आकार)
⏰ प्रकाशनाची हमी: वेळेवर प्राप्त झालेली माहिती प्राधान्याने प्रकाशित केली जाईल.
🌐 वेबसाइट : www.WaniSamachar.com
📧 ईमेल : WaniSamachar1@gmail.com
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!
आपला,
वणी समाचार टीम
www.WaniSamachar.com
■□■








